2)आयुष्य बदलाचे शास्त्रीय प्रभावी उपचार-भाग १ -२१ दिवस

आमच्या २१ दिवस दोनदा झालेल्या व जबरदस्त फायदे झालेल्या “सुदर्शन पिरॅमिड ध्यान व जीवन मार्गदर्शक तत्वे या कोर्सचे” रेकॉर्डिंग्स


महत्वाच्या सूचना-१)ज्या कोणाचे पैसे भरायचे आहेत त्याच्याच लॉगइन (ई-मेल व पासवर्ड) वापरून पैसे भरावेत म्हणजे त्यांना कोर्स करता येईल. (चुकीचे लॉगिन वापरल्यानंतर कुठलीही अडजस्टमेन्ट करता येणार नाही)
२)एक लॉगिन वापरून एका कोर्स साठी फक्त एकदाच पैसे भरावेत.

Instructor: डॉ. मंगल हेमंत धेंड                Language: Marathi


कोर्स बद्दल माहिती

आपल्या आयुष्यातील यातना, समस्या, दुःखे, विवंचना, व्याधी, रोग, अडीअडचणी घालवण्यासाठी हा कोर्स करा व २१ दिवसात नवीन जीवन सुरु करा! आमचा अतिशय फादेशीर ठरलेला हा कोर्स आधुनिक शाश्वत शास्त्रावर रचलेला आहे. हे शाश्त्र प्रथम समजावून दिले आहे, त्याचा आपल्या रोजच्या जीवनात आचार , विचार, भावना  व शब्द यावर कसा बदल करायचा हे सांगून त्याचा सराव करण्यासाठी शीघ्र फलदायी अशा पद्धती सरावासाठी दिल्या आहेत. हे वापरून अनेकांनी आपले जीवन समृद्ध करून घेतले! तुम्ही सुद्धा घ्या !

कोर्स सूची व मार्गदर्शक क्रम

( कोर्स बघण्या साठी - विकत घेऊन डॅशबोर्ड मधून बघावे.)

CLIENT REVIEWS

मला 22 वर्षांपासून थायरॉइडचा त्रास होता. त्यामुळे मला बराचसा त्रास होत होता. गोळ्या घेऊनही TSH लेवल वाढलेली असायची. पण सुदर्शन पिऱ्यामिड ध्यानामुळे हा सगळा त्रास माझा कमी झाला. डॉक्टरांनी गोळ्या सुद्धा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. रोज सकाळ व संध्याकाळच्या केवळ हृदय व अनपण सती ध्यानामुळेच हे शक्य झाले. माझ्या आई चे देखील गुडघे दुखी बंद होऊन आता तिला खाली मांडी घालून बसत येवू लागले आहे, खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम!

सौ अर्चना सुहास सोनसाळे,धाराशिव

सौ. राखी परदेशी, पुणे

माझ्या पतींना ऑपरेशन सांगितले होते ते मेडिटेशन मुळे करायची गरज नाही असे डॉक्टर म्हणाले. डिचार्ज झाल्यावर आठ दिवसांनी कोलोनोस्कोपी करू असं ते म्हणाले होते. पण त्यांना हॉस्पिटलला नेल्यानंतर त्याची पण गरज नाही असे डॉक्टर म्हणाले. फक्त आणि फक्त सुदर्शन ध्यानामुळे हे सर्व होऊ शकले! खूप खूप धन्यवाद!



सौ. सुलक्षणा धामोरीकर, नागपूर, 

माझे शारीरिक प्रॉब्लेम खूप कमी झाले आहे. जसे की दातांचे खूप दुखणे होते ते हार्ट मेडिटेशनने एका दिवसात बंद झाले. तसेच डाव्या साइट्स सर्व्हायकल स्पाँडलायटिस ,हात, मान, पाठ, कंबरदुखी, अगदी बंद झाले आहे. एखादे वेळेस थोड दुखते .मला मायग्रेनचा खूप त्रास होता पण आनापान सती ध्यानामुळे तो बराच कमी झाला होता पण आता सुदर्शन पिरॅमिड ध्यान जे केले त्यामुळे इतक्या दिवसांत एकही दिवस मायग्रेनचा त्रास झाला नाही. सुदर्शन पिरॅमिड च्या ऊर्जेमुळे आणि हा कोर्स केल्यापासून शांत झोप लागते आहे. टेन्शन घेण्याची खूप सवय होती पण आता अतिशय शांत झाले आहे . विचारांमध्ये अंतर कमी झाले आहे. घरातले वाद पुष्कळ कमी झाले आहेत . मी स्वतःच अतिशय शांत झाल्यामुळे रिअॅक्शन कमी झाली आहे. मुलाला त्याला हवा तसा जॉब लागला आहे. आधी मी स्वत चे डिसिजन कधीच घेऊ शकत नव्हते. माझ्या स्वत मध्ये सुद्धा खूप फरक झाला आहे. स्वभाव पूर्ण बदलला आह. घरातले वातावरण अतिशय शांत आणि आनंदी झाले आहे.

कोर्स मार्गदर्शक

डॉ. मंगल हेमंत धेंड

ग्लोबल होलिस्टिक व अध्यात्मिक प्रशिक्षक/मार्गदर्शक/उपचारक/तज्ञ/सोलप्रिनर/फ्रीलान्सर संस्थापक व संचालक सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज संस्थापक सचिव, विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन आंतरदेशीय इंजीनीरिंग एज्युकेटर (ऑस्ट्रिया), फेलो (लीडरशिप, अमेरिका), आंतरदेशीय व्यावसायिक व समवयस्क प्रमाणित प्रशिक्षक (अमेरिका), पी. एच. डी. (इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग, इंडिया)

आपला अभिप्राय द्या!

What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured & Result Oriented Learning 

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience & results.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat groups.

Practice Reflections & Discussions

With the reflections and discussions on what you have learned, improve your performance.

Get certified

Flaunt your skills with course certificates. You can showcase the certificates.

GET IN TOUCH

A: Sudarshan Pyramid Paradise, Teak County, Varve Khurd, Taluka-Bhor, District-Pune 

E: sudarshanpyramid@gmail.com     P: 9420696493

Developed by Everythingonline

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Sudarshan Pyramid Paradise 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy