शक्तिशाली चक्रा ध्यान

भाग 1 

(करा आपला संपूर्ण ऑरा आणि शरीर भरभक्कम!)

महत्वाच्या सूचना - १)ज्या कोणाचे पैसे भरायचे आहेत त्याच्याच लॉगइन (ई-मेल व पासवर्ड) वापरून पैसे भरावेत म्हणजे त्यांना कोर्स करता येईल. (चुकीचे लॉगिन वापरल्यानंतर कुठलीही ऍडजेस्टमेंट करता येणार नाही)
२)एक लॉगिन वापरून एका कोर्स साठी फक्त एकदाच पैसे भरावेत.
३)एक लॉग इन वापरून एका पेक्षा जास्त जणांनी/ जास्त प्रमाणात एका पेक्षा जास्त डिवाइस (मोबाईल अथवा लॅपटॉप) कोर्स केल्यास तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईट द्वारे कोर्स मधून रिमूव्ह होऊ शकता!
४) विडिओ रेकॉर्ड/शेयर/डाउनलोड असे काही केल्यास त्याची नोंद होऊन तुमचे कोर्स अकाउंट ब्लॉक होऊ शकते.

Instructor:  डॉ. मंगल हेमंत धेंड 

Language: मराठी

कोर्स बद्दल माहिती

या कोर्स मध्ये अनेक तंत्रे वापरून प्रत्येक(  मुख्य सात ) चक्रा वरचे  ध्यान विकसित केले आहे. प्रत्येक चक्राचा शक्तिशाली मूळ मंत्र, रंगांचा वापर, त्या त्या चक्राचा मंत्र, हसत मुद्रा, आकार, देवता, अफर्मेशन थेरपी किंवा पॉझिटिव्ह सूचना पद्धत, आहार- विहार या सर्वांचा वापर करून ध्यान पद्धत तयार केली आहे. कुठल्या चक्राचे आपल्या मानसिक, शारीरिक,अध्यात्मिक, कार्मिक व सर्वांगीण विकासात काय महत्व आहे हे सर्वप्रथम सांगितले आहे. त्यामुळे हे ध्यान प्रकार आपल्या चक्राला संतुलित ठेवण्यास मदत करतात. तसेच यामुळे आपली सर्वांगीण प्रगती साधता येते. ज्या साधकांनी आमचा हा ऑनलाईन कोर्स केला आहे त्यांचे अनुभव नक्की बघा व वाचा. आपला ऑरा स्वच्छ होण्यासाठी व संपूर्ण आरोग्य कमावण्यासाठी हे चक्रा ध्यान एक चक्रा लागोपाठ ७ दिवस असे ४९ दिवस अथवा एक चक्रा ११ दिवस असे ७७ दिवसात पूर्ण करावे. जर एखाद्या चक्रा विषयक आरोग्याचे काही प्रॉब्लेम्स असतील काही आजार असतील तर ते चक्रा ध्यान करत राहा वे.

कोर्स सूची व मार्गदर्शक क्रम

( कोर्स खरेदी केल्यानंतर  इथून सुरु न करता डॅशबोर्ड या ऑप्शन मध्ये जाऊन मधून बघावे.)

कोर्स केलेले साधक काय म्हणतात?

नाव-सौं. नूतन पवार 
जिल्हा-गुजरात
मला लहानपणापासूनच फार आकर्षण होते ध्यानाबद्दल आणि चक्रांबद्दल. पण मला कधी वाटले नव्हते की आपण कधी पुढे जाऊन ध्यानाचा शास्त्रीय रित्या अभ्यास करू हे फक्त आणि फक्त मंगल मॅडम मुळे शक्य झाले आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🌼 शारीरिक फायदे : शरीराची कार्यक्षमता वाढली आहे. खूप जास्ती ऊर्जा जाणवत आहे. खूप व्हायब्रेशन जाणवत आहेत. खूप आनंदी वाटत आहे. दम्याचा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व होत आला आहे. पोटाच्या काही तक्रारी होत्या त्या बंद झाल्या आहेत. कंबर दुखी बंद झाली आहे.
जॉइंट लॉक होणे बंद झाले आहे.
🌼 मानसिक फायदे: पूर्ण विचार करण्याची पद्धतीच बदलून गेली आहे. पूर्वी नेहमी स्वतःलाच दोष देत बसायचे पण आता परिस्थितीनुसार आपणही वागत असतो याची जाणीव झाली आहे. आत्मविश्वास वाढला आहे. मन खूप शांत आणि प्रसन्न राहते. स्वतः मधले चांगले गुण दिसू लागले आहेत. बऱ्याच वेळेला गोष्टी मी विसरत असे पण आता जसे काही माझा sixth sense काम करायला लागला आहे. सगळ्या गोष्टींची वेळच्यावेळी आठवण होते. कन्फ्युजन दूर झाले आहे. आयुष्य छान वाटू लागले आहे.
🌼इतर फायदे : सगळ्यांबरोबर रिलेशन चांगले झाले आहेत . घरातील वातावरण खेळीमेळीचे प्रसन्न झाले आहे.
🧘🏻‍♀️ सेशन मुळे लवकर सवय लागली आहे. अलार्म वाजायच्या आधीच जाग येते.
🧘🏻‍♀️सर्वच गोष्टींची उजळणी करायची सवय लागली आहे.

वैशाली भोसेकर -सातारा 

कालपासून सुरू झालेल्या चक्रध्यान साधनेचा अनुभव वेगळाच वाटतोय! आज बीजमंत्र ध्यान ,चार पाकळ्या असलेले मूलाधार चक्रातील पृथ्वीतत्व ,आणि गणपती देवता यांना प्रथमतः वंदन !🙏🙏धर्म ,अर्थ ,काम ,आणि मोक्ष या चार पाकळ्या असलेले लाल रंगाचे चक्र.
लं या बीज मंत्राचा उच्चार करत असताना वेगळीच ऊर्जा जाणवली .शरीर हलके वाटू लागले .शरीर आणि मन सकारात्मक ऊर्जेनी सामावल्याचे जाणवू लागले .
धन्यवाद !मंगल मॅडम !🙏🙏🌹🌹
मला व्हेरिकोज व्हेनचा त्रास वाटत होता आता तो कमी वाटू लागला आहे. शारीरीक, मानसिक स्वास्थ बरेच जाणवू लागले आहे .सकारात्मक ऊर्जा जाणवते .
आजचे अनाहत चक्रध्यान. त्यातून मिळणारी हरीत ऊर्जा प्रसन्न करून जाते .
सर्व चराचर सृष्टी, शरीर, मन ..हे जणू हरीत तृणांच्या मखमाली प्रमाणे जाणवू लागले आहे .खूपच प्रसन्न ..शांत वाटते आहे.

प्रियदर्शनी काळोखे. 

🌐 विशुद्धी चक्रधरणाचा अनुभव. 

शारीरिक बदल: १) पहिल्यापेक्षा शारीरिक हालचाली जलद गतीने होतात शरीरात नेहमी ऊर्जा जाणवते.२) पहिल्यांदा पोटाचा घेर दोन इंचांनी कमी झाला होता आता आणखी एक इंचाने कमी झाला आहे.३) रात्री झोपल्यावर थोडासा जरी आवाज आला तरी मी लगेच जागी व्हायचे त्यामुळे माझी दिवसभर चिडचिड व्हायची पण आता खूप शांत झोप लागत आहे.४) पोट मागे नेहमीच जड जड वाटायचे पण आता हलके वाटत आहे. मानसिक बदल :१) मला स्वतःमध्ये जो अपेक्षित बदल हवा होता तो आता जाणवू लागला आहे. तीन वर्षांपूर्वी माझ्या आईचे निधन झाल्यानंतर मला गंभीर बातमी ऐकली किंवा मनावर ताण आला की लगेच चक्कर यायची आणि छातीत धडधड व्हायचे मनस्थिती खूप अस्वस्थ असायची या अवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी मी प्रयत्न करीत होते पण काय करायचे हे मला समजत नव्हते. सहा महिन्यांपासून माझे वडील देखील आजारी होते पण जर आता तीच दुःखद घटना घडली तर काय होईल या विचाराने मी त्रस्त होते् पण मी ध्यानाचा क्लास जॉईन केला. आणि त्याचा सराव केला वेळोवेळी डॉक्टर मंगल मॅडम यांनी केलेले मार्गदर्शन याचा मी स्वतःवर उपयोग केला. आता तेरा दिवसापूर्वीच माझ्या वडिलांचे निधन झाले पण ही परिस्थिती मी व्यवस्थितपणे हाताळली. मन शांत ठेवून समोरील परिस्थिती कशी हाताळायची याची योग्य प्रकारे जाणीव मला आता होऊ लागली आहे.या पुढील आयुष्य माझे सुंदर आणि छानच असणार आहे असा मला विश्वास आहे आणि याचे पूर्ण श्रेय डॉक्टर मंगल मॅडम यांना जाते. माझ्या संपर्कात जेवढ्या व्यक्ती येतात त्यांना मी ध्यानाचे महत्त्व पटवून देत असते प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ध्यानाचा उपयोग करून घेऊन आपले आयुष्य सुंदर बनवले पाहिजे.

सुप्रिया नांदुर्डीकर🙏🏻 🧡स्वाधिष्ठान चक्राध्यानाचा अनुभव: •ध्यान करत असताना पोटात कंपने जाणवली •चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत आहे व चेहऱ्याची त्वचा मऊ होत आहे •मला एलर्जीमुळे दिवसभर खूप शिंका यायच्या. हे सर्दी व शिंका येण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद झाले आहे. • दिवसभर नेहमीपेक्षा शांत वाटत आहे. • आधी मला खूप थंडी वाजायची ती आता फारशी वाजत नाही. • त्याचप्रमाणे रात्री लवकर झोप येत नव्हती आणि आली तरी शांत येत नव्हती पण स्वाधीष्ठान चक्र ध्यान केल्यापासून मला अकरा वाजता झोप लागते आणि रोज चार ते साडेचार दरम्यान आपोआप गजर वाजण्याच्या आधी जाग येते. •मंगल मॅडमनी जे positive affirmations ध्यानामध्ये वापरले आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत आणि ते खूप पॉझिटिव्ह एनर्जी देतात.

नाव : चव्हाण जयमाला सतीश

💜 जिल्हा: उस्मानाबाद

💜 मेंबरशिप नंबर: 404

💜 व्हर्टेक्स पाणी अनुभव: खूपच energetic feel होतंय दिवसभासाठी एनर्जी राहतेय

💜 पाणि सूचना / affirmation अनुभव: अफर मेशन पाण्याला दिल्यामुळे

शरीराला योग्य ऊर्जा मिळते दिवसभर ताजेतवाने वाटते. विचारांना योग्य दिशा मिळते.

💜 चक्राध्यान शारीरिक ( पोट/वजन/दुखणे/गोळ्या/रिपोर्ट्स कमी, केस, त्वचा, काळेपणा/ग्लो) अनुभव:

१) चक्राध्याना मुळे मानसिक शांतता मिळते अध्यात्मिक विकास झाला आहे

२) शरीरामध्ये नवचैतन्य जाणवत होत आहे. सर्व प्रकारचे आंतरिक बदल होत आहेत . शरीर उर्जामय भासत आहे.✨

३) चेहऱ्यावरचे तेज वाढले आहे. नखे वाढत आहेत. केस मऊ झाली आहेत.

💜 मानसिक/नातेसंबंध/जीवनातील बदल/अनुभव

💜२) मन खुप शांत झाले आहे. मौना मध्ये रहावेसे वाटते, सकारात्मक विचासरणी झाली आहे, मनामध्ये प्रेमभावना वृध्दींगत झाली आहे.कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची सवय लागली आहे.

💜 इतर काही: सांगण्यासारख खूप काही आहे पण व्यक्त करायला वेळ पुरणार नाही. ध्यानाच्या कोर्स मुळे खुप काही मिळवलं आहे लवकर उठण्याचा सवयी बरोबरच अध्यात्मिक प्रगती, महत्त्वपूर्ण माहिती, मुद्रा ची ओळख मनःशांती, मौन चे सामर्थ्य, ऊर्जा ची प्राप्ती झाली आहे

💜 मंगल madam सारख्या प्रतिभावान व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या मुळे माझे जीवन पूर्णपणे बदलुन गेले आहे त्यांचा आवाजा तील सूचना दिवसभर ध्यानाची आठवण करून देतात. मी त्यांना मनापासून धन्यवाद देते. ध्याना ची मार्गदर्शना साठी मी त्यांची ऋणी आहे 🙏🙏💜

💜 धन्यवाद: ब्रह्माडिय ऊर्जेला कोटी कोटी धन्यवाद मंगल मॅडम ना खुप खूप धन्यवाद त्यांनी अशीच हया मार्गावर चालण्याची प्रेरणा द्यावी ही विनंती 🙏


पुष्पा शेडगे जिल्हा पुणे 

माझे वय 62 आहे मी रोज सकाळी चक्रा ध्यान करते. मला खूप फरक पडला आहे. माझे पाच वर्षांपूर्वी पित्ताची पिशवी काढली होती तेव्हापासून मी रोज सकाळी पाच दुपारी पाच व रात्री पाच अशा दिवसातून पंधरा गोळ्या खात होते. गरम पाणी पीत होते पत्तेही खूप पाळत होते. तरीही पित्ताचा त्रास होतच होता डॉक्टर म्हणायचे तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या खाव्याच लागतील. मी खूप औषधाला कंटाळले होते. एक महिना झाला मी रोज सकाळी तुमच्याबरोबर ध्यान करते आता मी रोज थंड पाणी पिते व एकही गोळी घेत नाही व पत्त्यही पाळत नाही खूप खूप धन्यवाद माझी स्किन खूप छान झाली आहे मानेवरची स्किन खूप लूज पडली होती व चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या त्याही खूप कमी झालेत असे माझ्या मुली म्हणत होत्या चेहराही खूप छान दिसत आहे तसेच माझ्या पायाच्या पोटऱ्यांवर खूप हिरव्या शिरा दिसत होत्या त्याही खूप कमी झाल्यात तसेच माझ्या डोक्यावर काळे केसही बरेच यायला लागलेत पोटाचा घेर ही दीड इंचाने कमी झाला आहे मला ध्यान करताना असा वेगळा काही अनुभव येत नाही जसे की कुणाला रंग दिसतो उजेड दिसतो वगैरे वगैरे फक्त ध्यान चालू झाले की खूप स्लो बोलायला होते पण फरक खूप पडला आहे तुम्ही माझ्या जीवनात आलात तुम्हाला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद तुमची कृपादृष्टी अशीच राहू द्या. अजून एक सांगायचे आहे आधी पेक्षा मी बारीक दिसत आहे पण माझे वजन वाढले आहे असे कसे झाले प्लीज मला सांगाल का तसेच वजन कमी करण्यासाठी काय करू तेही सांगा कारण माझ्या उंचीच्या मानाने वजन जास्त आहे काही चुकले असल्यास क्षमस्व तुमची कृपा अशीच राहू द्या धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद

❤️नाव:सौं श्रद्धा नितीन कदम
❤️जिल्हा: पालघर
सर्वप्रथम मी मंगल मॅडम देवयानी मॅडम आरती मॅडम यांचे आभार मानते आज तुम्ही सर्व मिळून इतरांचा चांगला विचार करून जे उपक्रम राबवत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार चक्र ध्यान हे नुसते ऐकून होते पण ते कसे करावे याचं ज्ञान आपण आम्हाला दिले. मुलाधार चक्र याचा रंग लाल असतो तसेच बीज मंत्र लम असतो व लाल कपडे परिधान केल्यामुळे त्याचा जास्त फायदा आपल्याला होतो हे तुमच्यामुळे आम्हाला समजले. शरीरामध्ये मनामध्ये खूप बदल घडून आले आणि त्याचे चांगले अनुभव पण आले ते मी इथे शेअर करत आहे.
🌹शारिरीक अनुभव: शरीराला लवकर उठायची सवय लागली तसेच दिवसभर उत्साह वाटू लागला आहे ध्यान करताना पूर्ण शरीरामध्ये एक वेगळ्याच एनर्जीचा स्त्रोत वाहत आहे खूप व्हायब्रेशन जाणवत होते आणि थकवा येणे बंद झाले आहे.
🌹मानसिक बदल: ध्यानामुळे नको ते विचार डोक्यात येणे बंद झाले मन आनंदित राहू लागले.
🌹इतर फायदा- ध्यानामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला सतत आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवत राहते व त्याच्या फ्लो मध्ये राहून काम करत राहते
🌹 ध्यानापूर्वी दहा मिनिटं वॉटर इफॉर्मेशन दिल्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली तसेच त्याचे चांगले परिणाम घरातील सदस्यांवर पण झाले जसे माझा मुलगा खेळण्यांमध्ये एवढा मग्न होऊन जायचा की त्याला वेळेचे भान नसायचे पण आता वेळेचे काटेकोर पालन करत आहे अभ्यासाकडे पण त्याचे लक्ष वाढले आहे

Prajakata Chavan (SATARA)
*मुलाधार चक्राचे झालेले फायदे* 
पहिल्याच दिवशी चंद्र आणि सूर्यनाडीचा वेग खूप वाढला, दोन्ही नाड्यांचा वेग खूप वाढला, शरीरामध्ये वेगळी एनर्जी जाणवू लागली अगदी रेनबो सारखी डोक्यामध्ये झुरमुळ्या आल्यासारखे काहीतरी होत होते ,ही प्रक्रिया बराच वेळ चालू होती ,आठवड्याभरामध्ये पाय खूप हलके झाले खूप हलकं वाटतंय
🪷 ध्यानाचे झालेले इतर फायदे 🪷
संख्याशास्त्रामध्ये, मंगल मॅडमच्या प्रत्येक टेक्निक चा खूप फायदा होत आहे .
🪷 शारीरिक झालेले फायदे🪷
मुलाधार ध्यानामध्ये खूप एनर्जी जाणवत आहे, आता खोकलाही राहिलेला आहे ,मंगल मॅडमना खरंच मनापासून धन्यवाद💐💐
सकाळी पहाटे जॉईन करून प्रत्येकाला ध्यानाचे महत्त्व आणि ते त्यांच्याकडून करून घेणे एवढी सोपी गोष्ट नाही, लोकं दहा मिनिटं एका जागेवर बसू शकत नाहीत मॅडम आपल्याला एक तास ध्यानामध्ये बसवून घेतात, कोणतीतरी परमेश्वरी ताकद आहे, गेल्या जन्मीचे काहीतरी म्हणालो ऋणानुबंध आहेत म्हणून मॅडमला आपण जोडले गेलो प्रत्येकाची गेल्या जन्माची काही प्रारब्ध,कर्म खराब असतील तर ह्या ध्यानामुळे निश्चितच कमी होतील, यात तीळ मात्र शंका नाही, ध्यान म्हणजे परमार्थ किंवा मोक्षाचा शेवटचा टोक म्हणूया ते मॅडम आपल्याकडून करून घेत आहेत, मंगल मॅडम आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद,धन्यवाद,

❤️नाव: C.94 सोनाली क्षीरसागर
❤️जिल्हा: सातारा
❤️शारिरीक अनुभव: Body pain नाहीसा झाला सतत जानवायचे की हे दुखत आहे ते दुखत आहे.
❤️मानसिक बदल: खुप Energetic feel होते
❤️इतर फायदा दिवसभर उत्साह कायम राहतो

Sucheta S Sahasrabudhe,
District- Pune.
शारिरीक अनुभव - बारीक सारीक दुखणे थांबले.चालण्याची क्षमता वाढली,लवकर दमत नाही.
मानसिक अनुभव- मरगळ गेली. पहाटे सहज उठू शकते.ऊत्साह ऊर्जा वाढली.बारिक सारीक अनावश्यक भीति गेली. आत्मविश्वास वाढला.
इतर फायदा- ज्ञानाचे नविन दालन उघडले.सकारात्मक द्रुष्टीकोनात वाढ.
सर्वाना मनापासून धन्यवाद.

नाव- सौ पुष्पा राजेंद्र सकुंडे
जिल्हा- सातारा
Membrship नंबर= 177
प्रथम ब्रहमंदिय ऊर्जेला नमन🙏 ती जाणीव करून देणाऱ्या देवदूत मंगल मॅडम 🙏
माझा आयुष्यातील सर्व गुरू तत्व त्यामुळे मी आज आहे🙏
आज च देवी ध्यान अप्रतिम झाले खूप vibration sarv शरीरभर जाणवत होत्या डोळ्यातून अश्रू येत होते सरस्वती धून एकली तरी सर्व शरीरात एक ऊर्जा येत होती🤗 त्यात मंगल मॅडम च आवाज खूप गोड मनाला आनंद देतून जातो....त्याचे कार्य खूप अदभुत आहे
सकाळचे चक्र ध्यान ही खूप अद्भुत आहे एक ऊर्जा मिळते त्यातच राहवे से वाटते....खूपखूप कृतज्ञता मॅडम खूप भारी सर्व होत आहे...
जरी मनाची स्थिती अस्तिर झाली तरी काही वेळेत च मार्ग निघतो...वाटणारी भीती अगदी शुल्क होते...
जीवन आहे मग त्यात संघर्ष नाही असे होतच नाही....खूप चॅलेंज येत्या आणि जातात पण आधी खूप विचार असायचा पण आता येतो विचार पण ध्यानाने मार्ग निघतो ....
अवघड गोष्टी सोप्या होतात...
भीती कमी होते...असे खूप सारे फायदे या ध्यानाने होत आहे...
एक ऊर्जा बरोबर आहे सतत असे जाणवते...
याचे श्रेय मी केवळ मंगल मॅडम ला देऊ इच्छिते🙏🙏 त्यांचा मुळे ध्यान समजले आणि जीवन कसे सोपे करू शकतो याचा सर्वोत्तम मार्ग त्यांनी दाखवला👍
आणि विहंगम परिवार अफलातून आहे सर्व जिल्हाचे cordinetor...सर्व साधक ....यामुळे सर्व सहज सोपे झाले ....एकटे वाटतच नाही...काही झाले की सहकार्य मिळते....प्रेम...आदर....आपुलकी...आपलेपणा...असे सर्व काही या परिवारात मिळते...

थँक्यू 🙏🙏🙏

परत एकदा कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता 🙏🙏🙏

❤️नाव:सौं पूनम दत्तात्रय पवार❤️जिल्हा:सातारा

❤️शारिरीक अनुभव:मला काही दिवसा पासून इन्फेकशन चा त्रास होता, बरीच औषधे केली पण फरक पडत न्हवता तो या मुलाधार चक्राच्या ध्यानामुळे कमी आला.
❤️मानसिक बदल: ध्यानामुळे खूप शांत वाटतंय, डोक्यात काहीतरी सारखं चालू असायच ते थांबलं.
❤️इतर फायदा. ध्यान करताना वेगळीच ऊर्जा जाणवते , मी हवेत तरंगत आहे असं वाटत.

 मुक्ता सुरेश सोनसळे  उस्मानाबाद 

 मूलाधार चक्रामुळे खूप फायदा झाला. माझी मध्ये खूप टाच दुखत होते मुला धार ध्यान केल्यामुळे टाच दुखायची बंद झाली लघवीचा त्रास होत होता तो पण कमी झाला. आत्मविश्वास वाढला स्वतःला निर्णय घेता येऊ लागला. मन शांत झाले दिवसभर खूप एनर्जी असते लाल कपडे वापरल्यामुळे फायदा झाला स्वाधीष्टान ध्यान खूप छान होत आहे दोन्ही भुवयामध्ये चक्र फिरल्यासारखे झाले पोटाचा जडपणा कमी झाला हलके वाटते. रोज सकाळी उठल्यावर खूप फायदे झाले. दिवसभर फ्रेश वाटते निर्णय घ्यायची क्षमता वाढली आरती मॅडम मुळे चक्राची माहिती मिळाली होती त्यामुळे ध्यान खूप छान होते दिवसभर खूप छान वाटते मन प्रसन्न राहते  🌹 शारीरिक बदल - ओटीपोट दीड इंचाने कमी झाले. त्वचा मुलायम झाली . पोट साफ झाले. विचारात फरक पडला. 🌹 मानसिक बदल - दिवसभर एनर्जी राहते. त्यामुळे खूप छान वाटते आळस लांब पळून गेला. चांगले विचार येतात. सकाळी लवकर उठतो. भवरा युक्त गरम पाण्यामुळे दिवसभर खूप एनर्जी राहते आळस तर बिलकुल येत नाही शरीर सर्व हलके झाल्यासारखे आहे सकाळी लवकर उठायच्या सवयीमुळे आपोआप जाग येते. त्यामुळे खूप छान वाटते. कोरडी त्वचा मऊ झाली आहे. केस पण छान झाले आहे. वजन पण कमी झाले आहे. हे सर्व चक्रधरामुळे झाले. आज ध्यान करताना शेवटी भुवयामध्ये दुखत होते ध्यान छान झाले.खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम, देवयानी मॅडम, आरती मॅडम, अर्चना मॅडम चे खूप खूप धन्यवाद.

सौ. भावना विलास गणेश. 🧡 जिल्हा: उस्मानाबाद(धाराशिव) 🧡 मेंबरशिप नंबर: C151 🧡 व्हर्टेक्स पाणी अनुभव: दिवसभर उत्साह राहतो , fresh वाटते , मन प्रसन्न राहते, व्हर्टेक्स वॉरची सवय लागली आहे 🧡 पाणि सूचना / affirmation अनुभव: अफर मेशन पाण्याला दिल्यामुळे शरीराला योग्य ऊर्जा मिळते दिवसभर ताजेतवाने वाटते. विचारांना योग्य दिशा मिळते. दिवसभर ताजे तावने वाटते. 🧡 चक्राध्यान शारीरिक ( पोट/वजन/दुखणे/गोळ्या/रिपोर्ट्स ,कमी केस, त्वचा, काळेपणा/ग्लो) अनुभव: १) चक्राध्याना मुळे एक वेगळीच ऊर्जा दिवसभर राहाते २) केस खूप मुलायम झाले आहेत, चेहेऱ्यावर तेज आले आहे. नाभी मधे तूप टाकल्याने पोटाचा घेर कमी झाला आहे. 3) पित्ताचा त्रास पूर्ण बंद झाला 🧡 मानसिक/नातेसंबंध/जीवनातील बदल/अनुभव: 1) मन खुप शांत आणि समाधानी झाले आहे. 2) नातेसंबंध सुधारले आहेत. सर्व जण आपुलकीने बोलतात , सतत प्रत्येक वस्तू व व्यक्ती बद्दल धन्यवाद म्हणण्याची सवय लागली आहे. 🧡 इतर काही: मला आधी पासून ध्यानाचे खूप आकर्षण होते.ध्यान, चक्रध्यान व मुद्रा याबद्दल मला कधी वाटले नव्हते की आपण कधी पुढे जाऊ, ध्यानाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करू. हे फक्त मंगल मॅडम मुळे शक्य झाले. मंगल मॅडम ना खूप धन्यवाद, आई वडीलाना धन्यवाद, सर्व ग्रुप ला धन्यवाद .🙏


साधनकांचे अनुभव विडीओ नक्की बघा

1) जबरदस्त ऊर्जा, व्हायब्रेशन्स प्रभाव, ध्यानातील अनुभव -मूलाधार चक्रा झलक आणि परिणाम


 2) तेज, चमक, अत्यानंद-आमच्या स्वाधिष्ठान चक्राचे  ध्यानाचे अनुभव

https://www.youtube.com/watch?v=FsWyhHoY7-8&t=593s

3)



4) चक्रा ध्यान अनुभि-पायाचे आकडे, वपत्ताशय त्रास बंद झािे,पोट दोन इंच कमी -छाया कारंडे-चंदा चव्हाण 

https://www.youtube.com/watch?v=iX5wbq3CySo&t=13s


5)


6) पोट कमी, गुड्घयांची जखडनं बंद झािी , रेिशनलशप सुधारिी -िैशािी जाधि - मणणपूर चक्रा ध्यानाचे  

https://www.youtube.com/watch?v=xoiqH88dfD4

7)

https://www.youtube.com/watch?v=RAhP-0kuN7A&t=15s  

8)

https://www.youtube.com/watch?v=rv_itgVVgUg&t=2s  

9)

https://www.youtube.com/watch?v=9VRxfvvFsD4&t=416s

10)

https://www.youtube.com/watch?v=6dKtxcj8yQM  

11)

https://www.youtube.com/watch?v=p4pXuOt8bc4&t=1786s 

12)


आपला अभिप्राय द्या!

Please fill up the feedback form


कृपया कोर्स बद्दलचे आपले मत इथे व्यक्त करावे


What do we offer

Live learning

Learn live with top educators, chat with teachers and other attendees, and get your doubts cleared.

Structured learning

Our curriculum is designed by experts to make sure you get the best learning experience.

Community & Networking

Interact and network with like-minded folks from various backgrounds in exclusive chat groups.

Learn with the best

Stuck on something? Discuss it with your peers and the instructors in the inbuilt chat and WhatsApp groups.

Practice 

We monitor you personally and give the opportunity to practice what you learned and track your course performance.

Get certified!

Flaunt your skills with course certificates. You can showcase your seniority, smartness and course results to get appreciation the certificates.

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Sudarshan Pyramid Paradise 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy